रोजगार महाकुंभ_*– *नोंदणी सुरू

*_रोजगार महाकुंभ_*– *नोंदणी सुरू!*
*जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक**
*आणि* *मराठा विद्या प्रसारक समाजाचे राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक,*
*कर्मवीर बाबुराव ठाकरे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेंटर व CII-MCC यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य _रोजगार महाकुंभ*_
*ठिकाण:*
CII-MCC Centre,
मविप्र समाजाचे राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक, गंगापूर रोड,नाशिक.
*दिनांक:* मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६
*वेळ:* सकाळी ९:०० वाजल्यापासून
✅ २५+ कंपन्या
✅ ५००+ नोकरीच्या संधी
✅ पात्र उमेदवारांसाठी सहभाग पूर्णपणे निःशुल्क
✅ जॉब फेअरमध्ये थेट मुलाखतीची संधी
🎓 *पात्रता: १०वी / १२वी / ITI / डिप्लोमा / पदवीधर*
📄 *सोबत आणणे आवश्यक:*
• Resume / बायोडाटा
• आधार कार्ड / PAN कार्ड
• शैक्षणिक गुणपत्रिका
• पासपोर्ट साईज फोटो – १
⚠️ *महत्त्वाचे* :
• जॉब फेअरमध्ये सहभाग पूर्णपणे निःशुल्क आहे.
📞 *जॉब फेअर समन्वयक:*
HR कमलेश गोसावी -8605628713
HR सतीश पवार -9168227731

HR अनिकेत निकुम -7400286568

See less